पुंद्रा येथील गंगाधर पाटील यांना पीएचडी पदवी जाहीर - चंदगड लाईव्ह न्युज

21 February 2022

पुंद्रा येथील गंगाधर पाटील यांना पीएचडी पदवी जाहीर

प्रा. गंगाधर पांडुरंग पाटील


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          पुंद्रा (ता. चंदगड) येथील रहिवासी व डी. डी. शिंदे सरकार कॉलेज कोल्हापूर येथील प्रा. गंगाधर पांडुरंग पाटील यांना शिवाजी विद्यापीठाने  अर्थशास्त्र विषयात पीएचडी जाहीर केली आहे." Road Development in Maharashtra; A case study of Kolhapur district."या विषयावर त्यांनी संशोधन केले आहे. त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन निबंध प्रसिद्ध झाले आहेत. मिरज महाविद्यालय मिरज येथील डॉ. आर.डी. जेऊर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.  शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील डॉ पी. एस. कांबळे व वडील पांडुरंग पाटील यांनी यांचे त्यांना प्रोत्साहन मिळाले.

No comments:

Post a Comment