बसवराज शिवगोंड फोंडे |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
बसवराज शिवगोंड फोंडे (वय ३६, रा. चक्करलाईन गल्ली, राजगोळी खुर्द, ता. चंदगड ) या हॉटेल कामगाराने बेळगावात गळफास घेऊन आत्महत्या केली.
बेळगाव मध्ये राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. बेळगाव मार्केट पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. त्याच्यावर रविवारी सायंकाळी चार वाजता राजगोळी खुर्द येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
No comments:
Post a Comment