आजचे राशीभविष्य* *! मंगळवार दि. २२ फेब्रुवारी २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

22 February 2022

आजचे राशीभविष्य* *! मंगळवार दि. २२ फेब्रुवारी २०२२ *🟣आजचे राशीभविष्य*

  *! मंगळवार  दि. २२ फेब्रुवारी  २०२२ !*


१) *मेष*▪️तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जोडीदार मदत करेल. 


२) *वृषभ*▪️ दात व घसा यांची काळजी घ्या .


 ३) *मिथुन*▪ महत्वाकांक्षी योजनांचा पाठपुरावा करु शकाल. 


४) *कर्क*▪️ कार्यालयात महत्वाच्या निर्णयाची अंमलबजावणी करु शकाल.


५) *सिंह*▪️ नविन योजना राबवता येतील.


६) *कन्या*▪️ जूने आजार बळावतील. प्रकृतीची काळजी घ्या. 


७) *तुळ*▪️मन स्थिर ठेवा. गोंधळून जाऊ नका. 


८) *वृश्चिक*▪️ कौंटुबिक अडचणीतून मार्ग काढला .


९) *धनु*▪️ भावंडांचे सहकार्य लाभेल.


१०) *मकर*▪️ नोकरी, व्यवसायात यश  मिळेल.


११) *कुंभ*▪️ महत्वाच्या व्यक्तींच्या गाठी भेटी होतील.


१२) *मीन*▪️ पायांची काळजी घ्या. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment