आजचे राशीभविष्य* *! गुरुवार दि. १० मार्च २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

10 March 2022

आजचे राशीभविष्य* *! गुरुवार दि. १० मार्च २०२२


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! गुरुवार  दि. १० मार्च  २०२२ !*


१) *मेष*▪️ जुने आजार डोके वर काढतील .

   

२) *वृषभ*▪️ वडीलांचे सहकार्य मिळेल. 


 ३) *मिथुन*▪️मान सन्मान, प्रतिष्ठा प्राप्त होईल.


४) *कर्क*▪️ वाहन खरेदी करण्यासाठी उत्तम दिवस.


५) *सिंह*▪️ सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.


६) *कन्या*▪️ विद्यार्थ्यांना आजचा दिवस छान  जाईल .

 

७) *तुळ* ▪️ हाती घेतलेल्या कामात अडचणी येतील.


८) *वृश्चिक*▪️ व्यवसाय निमीत्त प्रवास घडेल .


९) *धनु* ▪️ भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक लाभ होईल .


१०) *मकर*▪️ महत्वाची कामे मार्गी लागतील.


११) *कुंभ*▪️ नोकरीच्या ठिकाणी बदली,बढती  मिळेल .


१२) *मीन*▪️ मित्रांच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण होतील. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment