पत्रकार सागर चौगुले यांना मातृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

04 March 2022

पत्रकार सागर चौगुले यांना मातृशोक

शोभा नारायण चौगुले

चंदगड / प्रतिनिधी

तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील नागरिक सौ. शोभा नारायण चौगुले ( वय वर्ष ५०) यांचे काल  हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रक्षविसर्जन सोमवारी आठ वाजता असणार आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नात, जावई असा परिवार आहे.

रक्षविसर्जन सोमवारी आठ वाजता असणार आहे. पत्रकार सागर चौगुले यांच्या मातोश्री होत. 
No comments:

Post a Comment