आजचे राशिभविष्य - शुक्रवार दि. २५ मार्च २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

25 March 2022

आजचे राशिभविष्य - शुक्रवार दि. २५ मार्च २०२२

 *🟣आजचे राशीभविष्य*



         * आजचे राशिभविष्य *

  *! शुक्रवार  दि. २५ मार्च  २०२२ !*


१) *मेष**▪️ वरिष्ठ तुमच्याकडे महत्वाची जबाबदारी देतील .


२) *वृषभ*▪️ तुमच्या कामांकरिता वडीलांची मदत होईल. 


 ३) *मिथुन*▪️ चिंतेत भर पडेल . 


४) *कर्क*▪️ हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.


५) *सिंह*▪️ आरोग्याच्या समस्या निर्माण होतील.काळजी घ्या.


६) *कन्या*▪️ संतती संबंधी चांगली बातमी ऐकायला मिळेल . 


७) *तुळ** ▪️ नविन घर खरेदीसाठी चांगला दिवस. 


८) *वृश्चिक*▪️ औषध घेताना काळजी घ्या .


९) *धनु*▪️ आपल्या बोलण्यामुळे कोणाचेही मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या.


१०) *मकर*▪️मन अशांत व चंचल राहील.


११) *कुंभ*▪️ आर्थिक व्यवहार जरा जपून विचार पूर्वक करणे.


१२) *मीन*▪️आज तुम्हांला प्रवास घडेल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment