आजचे राशीभविष्य* *! रविवार दि. ६ मार्च २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

06 March 2022

आजचे राशीभविष्य* *! रविवार दि. ६ मार्च २०२२


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! रविवार  दि. ६ मार्च  २०२२ !*


१) *मेष*▪️ उत्साह वाढेल, मन प्रसन्न राहील.


२) *वृषभ*▪️ कौंटुबिक अडचणीतून मार्ग किढाल. 


 ३) *मिथुन*▪️आज नातलगांच्या गाठी भेटी होतील .


४) *कर्क*▪️ गहाळ झालेली वस्तू मिळण्याचा योग.


५) *सिंह*▪️ कलेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना यश प्राप्त होईल.


६) *कन्या*▪️ हाताखालील नोकरांच्या कटकटी वाढतील . 


७) *तुळ** ▪️ विवाह जुळवण्यासाठी प्रयत्न केल्यास यश मिळेल.


८) *वृश्चिक*▪️ प्रकृतीची काळजी घ्या.


९) *धनु*▪️ आज तुम्हांला सत्संग घडेल.


१०) *मकर*▪️ कार्यालयात सर्व तुमच्या कामात मदत करतील.


११) *कुंभ*▪️ सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.


१२) *मीन*▪️ पायांचे आजार वाढतील. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment