आजचे राशीभविष्य* *! बुधवार दि. १६ मार्च २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

16 March 2022

आजचे राशीभविष्य* *! बुधवार दि. १६ मार्च २०२२



 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! बुधवार  दि. १६ मार्च  २०२२ !*


१) *मेष*▪️ शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगला दिवस असेल.

   

२) *वृषभ*▪️नोकरीत बढतीचे योग संभवतात. 


 ३) *मिथुन*▪️ समाजात मान सन्मान प्राप्त होईल.


४) *कर्क*▪️ व्यवसायासाठी जागा पहात असाल तर  तुम्हाला हवी तशी जागा मिळेल.


५) *सिंह*▪️ हाती घेतलेल्या कामात यश मिळेल


६) *कन्या*▪️ कार्यालयात वरिष्ठ तुमच्या कामावर खूष होतील. 

 

७) *तुळ* ▪️ वाहन खरेदी करण्यासाठी चांगला दिवस .


८) *वृश्चिक*▪️ औषध गोळ्या घेताना योग्य ती काळजी घ्या .


९) *धनु* ▪️ आध्यात्मिक गोष्टींमुळे मन शांत व प्रसन्न राहील.


१०) *मकर*▪️ वडीलांच्या सहकार्याने यश प्राप्त होईल.


११) *कुंभ*▪️ मौल्यवान वस्तू दागिने खरेदी करण्यासाठी चांगला दिवस.


१२) *मीन*▪️ कौंटुबिक खर्च वाढतील. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment