कागणीचे पी. एस. भोगण, सुबराव भोगण यांना पितृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

05 March 2022

कागणीचे पी. एस. भोगण, सुबराव भोगण यांना पितृशोक

संतू सुबराव भोगण

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

कागणी (ता. चंदगड) येथील प्रगतशील शेतकरी संतू सुबराव भोगण (वय 105) यांचे हृदयविकाराने शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे. बेळगुंदी येथील बालवीर महिला सोसायटीचे मॅनेजर पी. एस. भोगण व गणेशपूर (बेळगाव) येथील निवृत्त ऑननरी कॅप्टन सुबराव भोगण यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी आहे.



No comments:

Post a Comment