बेकिनकेरेच्या सेंट्रिंग कामगाराचे किणी येथे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

05 March 2022

बेकिनकेरेच्या सेंट्रिंग कामगाराचे किणी येथे निधन

मल्लाप्पा परशराम सावंत

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

बेकिनकेरे (ता. बेळगाव) येथील सेंट्रिंग कामगार मल्लाप्पा परशराम सावंत (वय ३३) यांचे  किणी (ता. चंदगड) येथे एका घराचे सेंट्रींग काम करत असताना हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यावर उपचाराचे प्रयत्न झाले मात्र त्याचा उपयोग झाला नाही. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, बहीण, पत्नी असा परिवार आहे.No comments:

Post a Comment