आजचे राशीभविष्य* *! गुरूवार दि. १४ एप्रिल २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

13 April 2022

आजचे राशीभविष्य* *! गुरूवार दि. १४ एप्रिल २०२२


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! गुरूवार  दि. १४ एप्रिल  २०२२ !*


१) *मेष*▪️ मुलांच्या बाबतीत चिंता दूर होतील.


२) *वृषभ*▪️ हाताखालील व्यक्तींशी जुळवून घ्यावे लागेल. 


 ३) *मिथुन*▪️ भागीदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला दिवस. 


४) *कर्क*▪️ प्रकृतीची काळजी घ्या.


५) *सिंह*▪️ हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.


६) *कन्या*▪️ नोकरी करण्याऱ्याना बदली,बढती मिळेल. 


७) *तुळ* ▪️ तुमच्या हातुन परोपकार घडेल.


८) *वृश्चिक*▪️उधार उसनवारी शक्यतो टाळा.


९) *धनु*▪️ कार्यालयात  वरिष्ठ तुमच्या कामावर खूष होतील.


१०) *मकर*▪️ आर्थिक आवक वाढेल.


११) *कुंभ*▪️ भावंडांचे सौख्य लाभेल.


१२) *मीन*▪️ तुमच्यासाठी आजचा दिवस मध्यम असेल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment