आजचे राशीभविष्य* *!सोमवार दि. २६ एप्रिल २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

26 April 2022

आजचे राशीभविष्य* *!सोमवार दि. २६ एप्रिल २०२२


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *!सोमवार  दि. २६ एप्रिल  २०२२ !*


१) *मेष*▪️ चिडचिड वाढेल, मन अस्थिर राहील .


२) *वृषभ*▪️ आर्थिक नियोजन कोलमडेल. 


 ३) *मिथुन*▪️ आज तुमच्या कर्तुत्वाला वाव मिळेल.


४) *कर्क*▪️ घरातील वातावरण प्रसन्न राहील.


५) *सिंह*▪️ कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल .


६) *कन्या*▪️ प्रकृतीची काळजी घ्या. 


७) *तुळ*▪️ जोडीदाऱाचे सहकार्य मिळेल.


८) *वृश्चिक*▪️ हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.


९) *धनु*▪️ महत्वाची कामे पूर्ण होतील. 


१०) *मकर*▪️ मानसन्मान प्राप्त होईल.


११) *कुंभ*▪️ रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करा.


१२) *मीन*▪️ आध्यात्मिक गोष्टी पासून मानसिक समाधान मिळेल . 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment