हेळेवाडी येथील पार्वती सुतार यांचे आकस्मित निधन - चंदगड लाईव्ह न्युज

04 May 2022

हेळेवाडी येथील पार्वती सुतार यांचे आकस्मित निधन

पार्वती शांताराम सुतार


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

हेळेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील पार्वती शांताराम सुतार (वय वर्ष 65) यांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातंवडे असा परीवार आहे. उत्तरकार्य दि १० /०५/२२ रोजी करण्यात येणार आहे.
No comments:

Post a Comment