जंगमहट्टी येथील शंकर साळुंखे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

08 June 2022

जंगमहट्टी येथील शंकर साळुंखे यांचे निधन

शंकर साळुंखे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          जंगमहट्टी (ता. चंदगड) येथील प्रतिष्टीत नागरिक शंकर केदारी साळुंखे (वय वर्ष - ६६) यांचे काल दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना नातवंडे असा परिवार आहे. साळुंखे हे मंगाईदेवी दुध संस्थेचे संस्थापक चेअरमन होते.No comments:

Post a Comment