सुरूते (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयाला भारत सरकार तर्फे सन २०२१-२२ चा जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार मिळाला. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी यांच्या उपस्थितीत शाहू स्मारक येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या साठी विश्वभारत सेवा समिती बेळगाव, भावेश्वरी शिक्षण मंडळ, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ग्रामस्थ, विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, आजी माजी विद्यार्थी सुरुते आदीचे सहकार्य लाभले.
25 July 2022
Home
chandgad
सुरुते येथील चव्हाण विद्यालयाला स्वच्छ विद्यालय पुरस्कार
No comments:
Post a Comment