आमदार अनिल बेनके यांना पितृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

26 July 2022

आमदार अनिल बेनके यांना पितृशोक

अनिल बेनके


चंदगड / प्रतिनिधी

बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके यांचे वडील शटूप्पा सुबराव बेनके (वय वर्ष ९२, रा. अंजनेयनगर) यांचे काल सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुले, सुना, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजता त्यांच्या राहत्या घरापासून सदाशिव नगर स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा निघणार आहे.





No comments:

Post a Comment