नागरदळे येथील नारायण मागुतकर यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

03 August 2022

नागरदळे येथील नारायण मागुतकर यांचे निधन

नारायण मायाण्णा मणगुतकर

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        नागरदळे (ता. चंदगड) येथील नारायण मायाण्णा मणगुतकर (वय-७५) यांचे काल रात्री अकरा वाजता ह्रदय विकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, मुलगा, एक मुलगी, जावई, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन शुक्रवारी सकाळी ९ वाजता आहे. ते  विकास सेवा सोसायटीचे  माजी चेअरमन  होते. तसेच १० वर्ष ग्रामपंचायत सदस्य होते.

No comments:

Post a Comment