सुंडीच्या वझर धबधबा |
कागणी : सी. एल. वृत्तसेवा
निसर्ग सौंदर्याने पर्यटकांना भुरळ घालणारा सुंडी येथील वझर धबधबा पाहण्यासाठी आतापर्यंत चंदगड, आजरा सह बेळगाव परिसरातील सुमारे २५ हजारहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे. आगामी काळात यंदाच्या हंगामात सुमारे पन्नास हजार लोक भेट देतील अशी शक्यता आहे. गत काही दिवसापासून या धबधब्याची प्रसिद्धी झाल्याने पर्यटकांचा ओढा वाढत आहेत. त्याचबरोबर महिपाळगड परिसरातील ही निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांचा मोठा कल आहे.
No comments:
Post a Comment