नागनवाडी येथील संजय गांधी विद्यालयाच्या ११३ विद्यार्थाचे एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश, ४४ लाख ४४ हजार शिष्यवृत्ती मिळणार - चंदगड लाईव्ह न्युज

30 August 2022

नागनवाडी येथील संजय गांधी विद्यालयाच्या ११३ विद्यार्थाचे एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश, ४४ लाख ४४ हजार शिष्यवृत्ती मिळणार

यशस्वी विद्यार्थ्यांच्यासोबत शिक्षक.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

             सन २०२१-२२मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत  संजय गांधी विद्यालय नागनवाडी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून यशाची परंपरा कायम राखली आहे.

           विद्यालयाची तब्बल ११३ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी प्राप्त ठरले आहेत त्यापैकी ३८ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४८ हजार या प्रमाणे १८ लाख २४ हजार रुपये तर ७५ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३८ हजार चारशे प्रमाणे २८लाख ८० हजार अशी एकूण ४७ लाख ४४ हजार इतकी शिष्यवृत्ती मिळणार आहे.राष्ट्रीय शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी कु. दिक्षा हणमंत सलामवाडकर या विद्यर्थानीने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. विकास आनंद पाटील, विक्रांत वैजू पाटील, श्रुती सिताराम पाटील, साक्षी प्रकाश चव्हाण, दिगंबर प्रकाश चौगुले, अंकिता रामु मयेकर, मानसी भागोजी सुतार, आकांक्षा संजय कानडे, ओंकार यल्लाप्पा नाईक, समर्थ महेश पाटील, रोहन राजेंद्र पाटील, विघ्नर्थ सटुप्पा पाटील, ओंकार पोडूरंग भोगण, श्रावणी जानबा पाटील, आकाश अशोक धुरी,निखील भरत पाटील, स्वप्नील मारुती गावडे, वेदांत हणमंत गावडे, अभिजीत अजय भोसले, हर्षल श्रीपती पाटील, चैतन्य विजय आवडण, पुथ्वीराज सतिश अर्दाळकर, प्रथमेश सुरेश गावडे, सानिका ईश्वर घोळसे, स्नेहल सचिन देसाई, तुषार संजय गावडे,कार्तिक उदय शिंदे, शर्वरी नामदेव पाटील,शुभम गजानन गावडे, प्रसाद राजाराम घोगटे,साईराज मुरलीधर गावडे, साहील ज्ञानदेव यादव, प्रणाली कृष्णा पाटील, रोहन रवींद्र माने, गायत्री सच्चिदानंद देवळी, विद्या आनंद कुंभार सानिका मल्लाप्पा नाईक हे विद्यार्थी ठरले तर सारथी शिष्यवृत्तीसाठी अनुश्री तानाजी सावंत,अक्षता अशोक कुबल,आदिती मोहन भोगूलकर,धनश्री निवृत्ती मुरकुटे,  स्वरा विवेक देशपांडे, श्रिया तानाजी देवणे, प्राची संजय सरनोबत,नूतन सिताराम भोंगाळे,नम्रता रमेश यादव, तनुजा प्रकाश खरूजकर, साक्षी सुनील करडे, अंजली रामनाथ करबंळकर, प्रतीक प्रकाश गावडे, दिगंबर देवाप्पा भिकले, विठ्ठल मारुती पाटील, शुभम ज्योतिबा गावडे, समर्थ गजानन कणबरकर, शुभम शिवाजी बोकडे,  सुदीप परशराम पाटील, पार्थ पुंडलिक पन्हाळकर,  हेरवाडकर सप्तर्षी संतोष हेरवाडकर, साईनाथ महादेव गावडे,जीवन जयवंत गावडे, तेजस रघुनाथ पाटील, भारत भगवंत कोंडुस्कर, श्रीधर संजय गोरल,ओमकार सुधीर राजापूरकर, संग्राम संतोष देसाई, भूषण भगवंत कोंडुस्कर,शुभम उत्तम तुप्पट, सुजल जयवंत देसाई, बलराम महादेव गावडे, सुजल कृष्णा पाटील, यश परशराम जाधव, मल्हार शाहू राऊत, वृषाली मारुती मोरे, समीक्षा व्यंकटेश ज्योती,साक्षी मोहन हसबे, प्रतीक्षा गोपाळ धुळप,गुंजन महादेव पाटील, ममता मोहन गावडे, सलोनी सिताराम गावडे, किरण जानबा पाटील, सखुताई शिवाजी बेरडे, श्रेया राजाराम चांदेकर, संयोगिता तानाजी चांदेकर, स्नेहल परशराम निट्टूरकर, श्रेया विनोद निंबाळकर,अनुजा सोमनाथ जाधव,प्रज्वल भुताना पाटील, श्रीधर रवींद्र कागणकर, युवराज मोतीराम गावडे, रोशन आप्पाजी जाधव, संदेश संभाजी पाटील, अनुज आनंद शिंदे, संदेश संजय सुर्यवंशी,विराज श्रीकांत गावडे, साहिल मारुती गावडे, प्रतिक रवळू पाटील, ताहीर शौकत पटेल,अथर्व नामदेव गावडे, अनुज मारुती केसरकर,  सरोळकर प्रथमेश बाबू सरोळकर, सचिन संजय गावडे, वैभव विठ्ठल धुळ्यात,ऋतुराज अर्जुन कुट्रे हे विद्यार्थी पात्र ठरले.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक महादेव भोगूलकर यांच्या मार्गदर्शनाखाली  सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment