![]() |
कृष्णा कामाना पाटील |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
सावरकर नगर कालकुंद्री (ता. चंदगड) येथील ज्येष्ठ नागरिक व जुन्या काळातील प्रगतशील शेतकरी कृष्णा कामाना पाटील (वय ९०) यांचे आज दि. ८ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित चार मुलगे तीन मुली नातवंडे पणतवंडे असा मोठा परिवार आहे. कालकुंद्री येथील श्री कलमेश्वर विकास सेवा सोसायटी मधील क्लार्क सुभाष पाटील यांचे ते वडील होत. अंत्यविधी आजच रात्री १०.३० वाजता आहे.
No comments:
Post a Comment