आनंदीबाई सुरूतकर |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
माणगाव (ता. चंदगड) येथील जेष्ठ नागरिक श्रीमती आनंदीबाई आप्पासाहेब सुरूतकर (वय वर्ष ७९) यांचे आज सोमवार दि .१२ रोजी सायंकळी सहा वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या दौलत कारखान्याचे माजी उपाध्थक्ष कै. आप्पासो सुरूतकर यांच्या पत्नी तर माजी पं. स. माजी सदस्य अनिल सूरूतकर व जिल्हा बॅकेच्या ढोलगरवाडी शाखेचे शाखाधिकारी किरण सुरुतकर यांच्या मातोश्री होत. अंत्यविधी मंगळवार दि. १३ रोजी सकाळी ९ वाजता माणगांव येथे होणार आहे.
No comments:
Post a Comment