आजचे राशिभविष्य, रविवार दिनांक २ ऑक्टोबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

02 October 2022

आजचे राशिभविष्य, रविवार दिनांक २ ऑक्टोबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*रविवार  दिनांक  २ ऑक्टोबर  २०२२*


१) *मेष*▪️ अनेक गोष्टी मनात आहेत पण त्यातील कोणती कामे महत्वाची आहेत ती पूर्ण करा.


२) *वृषभ* ▪️ जोडीदाराला समजून घ्या. 


३) *मिथुन* ▪️ वाहन चालवताना नियम पाळा.


४) *कर्क*▪️हाती घेतलेल्या कामात यश मिळेल .


५) *सिंह* ▪️ कामाच्या ठिकाणी अडचणी वाढतील .


६) *कन्या* ▪️ मोठ्या लोकांचा सल्ला कामी येईल. 


७) *तुळ* ▪️ कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल .


८) *वृश्चिक* शारीरिक त्रास होण्याची शक्यता वाटते . 

.

९) *धनु*▪️ प्रकृतीची काळजी घ्या .


१०) *मकर*▪️ लहान भावंडांची तुमच्या कामात मदत होईल .


११) *कुंभ*▪️ वाहन खरेदी करण्यासाठी चांगला दिवस  .


१२) *मीन*▪️ विद्यार्थ्यांना आजचा दिवस छान जाईल .

 

❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर, हस्त सामुद्रिक पंडीत. सौ. दिपाली गुरव 💧

📲 ९४०४१६५४९५

९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment