आजचे राशिभविष्य, रविवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

30 October 2022

आजचे राशिभविष्य, रविवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*रविवार  दिनांक ३० ऑक्टोबर  २०२२*

१) *मेष*▪️ प्रयत्नांना यश येईल. 


२) *वृषभ* ▪️ जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या.


३) *मिथुन* ▪️ विवाहाची बोलणी सुरू करण्यासाठी चांगला दिवस. 

 

४) *कर्क*▪️ शत्रूच्या कारवाया वाढतील.


५) *सिंह* ▪️  प्रशिक्षण घेण्यासाठी नाव नोंदणी करण्यासाठी चांगला दिवस .


६) *कन्या* ▪️ वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.


७) *तुळ* ▪️ मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी चांगला दिवस.


८) *वृश्चिक*▪️ उदार उसनवारी शकतो टाळा.

.

९) *धनु*▪️ आजचा दिवस आध्यात्मिक गोष्टीत छान जाईल.


१०) *मकर*▪️ अचानक खर्चात वाढ होईल. 


११) *कुंभ*▪️ आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. 


१२) *मीन*▪️ आज घरात पाहुणे,मित्र येतील.

❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर हस्त सामुद्रिक पंडित.सौ.दिपाली गुरव💧

📱९४०४१६५४९५,९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment