आजचे राशिभविष्य, शनिवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

29 October 2022

आजचे राशिभविष्य, शनिवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*शनिवार  दिनांक २९ ऑक्टोबर  २०२२*



१) *मेष*▪️ ईच्छा काही प्रमाणात सफल होतील.


२) *वृषभ* ▪️ मानसिक ताण निर्माण होईल.


३) *मिथुन* ▪️ जोडीदाराच्या कलेनं घ्या. 

 

४) *कर्क*▪️ हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. 


५) *सिंह* ▪️ विद्यार्थ्यांना आजचा दिवस छान जाईल.


६) *कन्या* ▪️ कार्यालयात स्वताच्या कामावर लक्ष केंद्रित करा.


७) *तुळ* ▪️वाहन घरेदी करण्यासाठी चांगला दिवस .


८) *वृश्चिक*▪️ आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या.

.

९) *धनु*▪️आज मन प्रसन्न राहील .


१०) *मकर*▪️ कौटुंबिक जबाबदारी वाढेल.


११) *कुंभ*▪️ भावंडांच्या गाठी भेटी होतील. 


१२) *मीन*▪️ घरात नवीन वस्तू येतील .

❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर हस्त सामुद्रिक पंडित.सौ.दिपाली गुरव💧

📱९४०४१६५४९५,९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment