❗ आजचे राशिभविष्य गुरुवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२२*
१) *मेष*▪️ कुटूंबाची तुम्हाला मदत होईल.
२) *वृषभ*▪️ तुम्ही घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.
३) *मिथुन* ▪️वाहन चालवताना काळजी घ्या.
४) *कर्क*▪️ महत्वाचे पत्रव्यवहार करण्यासाठी चांगला दिवस.
५) *सिंह* ▪️ घराचे प्रश्न मार्गी लागतील.
६) *कन्या* ▪️ संतती कडून चांगली बातमी मिळेल .
७) *तुळ* ▪️ कोर्टातील कामात अडचणी येतील .
८) *वृश्चिक*▪️ लग्नाची बोलणी योग्य पद्धतीने यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा.
.
९) *धनु*▪️ अचानक आर्थिक अडचणी संभवतात .
१०) *मकर*▪️हाती घेतलेल्या कामात यश मिळेल .
११) *कुंभ*▪️ कार्यालयात वरिष्ठ तुमच्या कामावर खूष होतील.
१२) *मीन*▪️ मोठ्या लोकांच्या गाठीभेटी होतील.
❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗
💧 ज्योतिष भास्कर, हस्त सामुद्रिक पंडीत. सौ. दिपाली गुरव 💧
📲 ९४०४१६५४९५
९९६०३१४६३५
No comments:
Post a Comment