आजचे राशिभविष्य, बुधवार दिनांक ५ ऑक्टोबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

05 October 2022

आजचे राशिभविष्य, बुधवार दिनांक ५ ऑक्टोबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*बुधवार   दिनांक  ५ ऑक्टोबर  २०२२*


१) *मेष*▪️ कामाच्या ठिकाणी  सहकार्य मिळेल . 


२) *वृषभ* ▪️ नविन व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम दिवस .


३) *मिथुन* ▪️धाडसाची कामे शक्यतो टाळा.


४) *कर्क*▪️ वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होईल .


५) *सिंह* ▪️ अचानक खर्च वाढेल .


६) *कन्या* ▪️ संतती कडून चांगली बातमी ऐकावयास मिळेल .  


७) *तुळ* ▪️ घरातील वस्तू खरेदी करण्यासाठी चांगलं दिवस.


८) *वृश्चिक*▪️ भावंडांचे सहकार्य मिळेल .

.

९) *धनु*▪️ कौटुंबा आनंदी वातावरण असेल.


१०) *मकर*▪️आज तुम्हाला आळस व उदासिनता जानवेल 


११) *कुंभ*▪️ खर्चात वाढ होईल .


१२) *मीन*▪️ आध्यात्मिक गोष्टीत मन रमेल.

❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर, हस्त सामुद्रिक पंडीत. सौ. दिपाली गुरव 💧

📲 ९४०४१६५४९५

९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment