आजचे राशिभविष्य, बुधवार दिनांक १९ ऑक्टोबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

19 October 2022

आजचे राशिभविष्य, बुधवार दिनांक १९ ऑक्टोबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*बुधवार  दिनांक १९ ऑक्टोबर  २०२२*



१) *मेष*▪️ कार्यालयात  तुम्हाला आनंदी वातावरण लाभेल. 


२) *वृषभ* ▪️ मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी चांगला दिवस. 


३) *मिथुन* ▪️ कोर्टाच्या कामात विलंब होईल.  


४) *कर्क*▪️ मन प्रसन्न राहील. 


५) *सिंह* ▪️ कौटुंबिक सौख्य लाभेल. 


६) *कन्या* ▪️  कर्ज घेण्यासाठी प्रयत्न करत असल्यास यश मिळेल. 


७) *तुळ* ▪️  नातेवाईक यांच्या गाठीभेटी होतील.


८) *वृश्चिक*▪️ अचानक धनलाभ होईल. 

.

९) *धनु*▪️ नोकरांनचे सहकार्य मिळेल.


१०) *मकर*▪️ तुमच्या कामात जोडीदार सहकार्य करेल. 


११) *कुंभ*▪️ वडिलार्जित मालमत्तेच्या बाबतीत मनासारख्या गोष्टी घडतील.


१२) *मीन*▪️ मोठ्या लोकांच्या गाठीभेटी होतील.

❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर हस्त सामुद्रिक पंडित.सौ.दिपाली गुरव💧

📱९४०४१६५४९५,९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment