अर्जुनवाडी येथे मोफत नेत्रतपासणी करताना डॉ. सुदाम हरेर व डॉ. सौ. दिपाली पाटील |
नेसरी / सी. एल. वृत्तसेवा
अर्जुनवाडी (ता. गडहिंग्लज) येथे श्री समर्थ कृपा पॉलीक्लिनिक आणि डॉ ऑप्टिशियन डॉ. सुदाम हरेर व डॉ. सौ. दीपाली पाटील यांनी मोफत नेत्र तपासणी शिबीर घेतले. या शिबिराचे उदघाट्न सरपंच शामराव नाईक व गंगाराम पाटील यांच्या हस्ते झाले. यासाठी अर्जुनवाडी ग्रामपंचायत व गंगाराम पाटील यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. यावेळी अर्जुनवाडी गावचे पोलीस पाटील, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment