आजचे राशिभविष्य, शनिवार दिनांक ८ ऑक्टोबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

08 October 2022

आजचे राशिभविष्य, शनिवार दिनांक ८ ऑक्टोबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*शनिवार   दिनांक  ८ ऑक्टोबर  २०२२*

१) *मेष*▪️ नविन काम मिळेल. 


२) *वृषभ* ▪️ प्रियजन तुमच्यासाठी आनंद निर्माण करतील. 


३) *मिथुन* ▪️नविन गोष्टी शिकणाऱ्याना चांगला दिवस जाईल.


४) *कर्क*▪️ कोणतेही कठोर विधान करण्याचे टाळा.


५) *सिंह* ▪️ करा क्षेत्रात काम करणाऱ्यांना मनासारखे काम मिळेल.


६) *कन्या* ▪️ प्रलंबित आर्थिक व्यवहार सुरळीत सुरू होतील .  


७) *तुळ* ▪️ महत्वाची कामे पूर्ण होतील.


८) *वृश्चिक*▪️ कामातील चूका कमीत कमी होतील याकडे लक्ष द्या.

.

९) *धनु*▪️ आशावादी रहा.


१०) *मकर*▪️ शक्यतो प्रवास टाळा.


११) *कुंभ*▪️ आध्यात्मिक गोष्टीत मनाला गुंतवा.


१२) *मीन*▪️ कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल  .

 

❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर, हस्त सामुद्रिक पंडीत. सौ. दिपाली गुरव 💧

📲 ९४०४१६५४९५

९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment