आजचे राशिभविष्य, शुक्रवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

28 October 2022

आजचे राशिभविष्य, शुक्रवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*शुक्रवार  दिनांक २८ ऑक्टोबर  २०२२*


१) *मेष*▪️ प्रकृतीची काळजी घ्या.


२) *वृषभ* ▪️ जोडीदारासोबत जुळवून घेण्यासाठी प्रयत्न करा.


३) *मिथुन* ▪️आहे त्या परिस्थितीत शांत राहा.अडचणी वाढतील . 

 

४) *कर्क*▪️ महत्वाकांक्षा वाढतील. 


५) *सिंह* ▪️ कामाच्या ठिकाणी दुसऱ्यांना सल्ला देणं टाळा.


६) *कन्या* ▪️ मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. 


७) *तुळ* ▪️ कुटुंबात आनंद निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा.


८) *वृश्चिक*▪️ भावनांनवर ताबा ठेवा.

.

९) *धनु*▪️ आर्थिक विकास मंदावेल.


१०) *मकर*▪️ प्रयत्नांना यश मिळेल.


११) *कुंभ*▪️ जुनी वस्तू खरेदी करताना काळजी घ्या.


१२) *मीन*▪️आज तुमच्या हातून दान धर्म घडेल.

❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर हस्त सामुद्रिक पंडित.सौ.दिपाली गुरव💧

📱९४०४१६५४९५,९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment