आजचे राशिभविष्य, बुधवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

12 October 2022

आजचे राशिभविष्य, बुधवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*बुधवार   दिनांक  १२ ऑक्टोबर  २०२२*

१) *मेष*▪️ भावनिक गोंधळ,विचांराचे द्वंद्व सुरू राहील.


२) *वृषभ*▪️खाण्यावर नियंत्रण ठेवा.


३) *मिथुन* ▪️रखडलेली कामे मार्गी लागतील. 


४) *कर्क*▪️ कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांना बरोबर घेऊन चला.


५) *सिंह* ▪️ कोणत्याही कामाची सुरुवात जोमाने करा.


६) *कन्या* ▪️ शत्रूच्या कारवाया वाढतील. 


७) *तुळ* ▪️ जोडीदारासोबत जुळवून घेण्यासाठी प्रयत्न करा.


८) *वृश्चिक*▪️ वडिलार्जित मालमत्तेच्या बाबतीत वाद टाळा. 

.

९) *धनु*▪️ नविन वाहन खरेदी करण्यासाठी चांगला दिवस.


१०) *मकर*▪️घर खरेदी करताना अडचणी येतील.


११) *कुंभ*▪️ मित्रांच्या सहवासात छान दिसत जाईल. 


१२) *मीन*▪️ डोळ्यांची काळजी घ्या.

 


❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर, हस्त सामुद्रिक पंडीत. सौ. दिपाली गुरव 💧

📲 ९४०४१६५४९५

९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment