कागणी : सी. एल. वृत्तसेवा
बेकिनकेरे (ता. बेळगाव) येथे शेतकरी शिवाजी खेमाना सावंत यांच्या बैलाचा लम्पि रोगाने मंगळवारी सायंकाळी मृत्यू झाला. यामुळे त्यांना ३० हजार रुपयांचा फटका बसला. कर्नाटक राज्य सरकारने तातडीने त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
No comments:
Post a Comment