कागणी येथील लक्ष्मी देसाई यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

27 December 2022

कागणी येथील लक्ष्मी देसाई यांचे निधन

लक्ष्मी देसाई

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

        कागणी (ता. चंदगड) येथील लक्ष्मी रमेश देसाई (वय - 65) यांचे हृदयविकाराने सोमवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कागणी येथील हॉटेल व्यवसायिक व सार्वजनिक बांधकाम खात्याचे निवृत्त कर्मचारी रमेश देसाई,  ट्रॅव्हल्स व्यावसायिक दादा (सटवाप्पा) देसाई व  स्टील फर्निचर व्यावसायिक पिंटू (जोतिबा) देसाई यांच्या त्या मातोश्री होत. रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी होणार आहे.

No comments:

Post a Comment