कागणी येथील रणजीत देसाई यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

27 December 2022

कागणी येथील रणजीत देसाई यांचे निधन

रणजीत देसाई
कागणी : सी. एल. वृत्तसेवा 

       कागणी (ता. चंदगड) येथील  राजगोळकर  गल्लीतील रणजीत वसंत देसाई (वय 50) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, वडील, भाऊ, बहीण, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. ट्रॅव्हल्स व्यावसायिक सूरज देसाई  यांचे ते वडील व कोवाड (ता. चंदगड) येथील कला महाविद्यालयाचे कर्मचारी अजित वसंत देसाई यांचे ते भाऊ होत. रक्षाविसर्जन गुरुवारी होणार आहे.

No comments:

Post a Comment