माणगाव (ता. चंदगड) येथील प्रगतशील शेतकरी महादेव आण्णाप्पा सावंत (वय वर्ष ५९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा, एक मुलगी, सून,नातवंड,जावई असा परिवार आहे.रक्षाविसर्जन सोमवार दि १२ डिसेंबर रोजी सकाळी आहे.
कालकुंद्री येथील श्री काशिर्लिंग सहकारी दूध संस्थेच्या ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभे प्रसंगी संचालक मंडळ, सभासद व कर्मचारी यांच्या सोबत सर्...
Comments
महत्वाची टीप
या इंटरनेट युट्युब न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो चंदगड न्यायालयअंतर्गत मान्य राहील.
No comments:
Post a Comment