सोळांकुरे यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर - चंदगड लाईव्ह न्युज

17 January 2023

सोळांकुरे यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर

व्ही. जी. सोळांकुरे

आजरा / सी. एल. वृत्तसेवा 

     ह. भ. प. लक्ष्मण बळवंत चोरगे  माध्यमिक विद्यालय बेलेवाडी (ता. आजरा) शाळेचे कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय मुख्याध्यापक व्ही. जी. सोळांकुरे यांना गडहिंग्लज तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेचा गुरुवर्य बी. जी. काटे, आदर्श मुख्याध्यापक  पुरस्कार जाहीर  झाला आहे.  हा पुरस्कार गुरुवारी गडहिंग्लज येथे प्रदान करण्यात येणार आहे.No comments:

Post a Comment