माणगाव येथील माजी सैनिक राजाराम जाधव यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

24 January 2023

माणगाव येथील माजी सैनिक राजाराम जाधव यांचे निधन

राजाराम जाधव
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

            माणगाव (ता. चंदगड) येथील सेवानिवृत्त माजी सैनिक राजाराम धोंडिबा जाधव (वय वर्ष ६२) यांचे काल अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. भारतीय सैन्यात २२ वर्ष सेवा करुन सेवानिवृत्ती नंतर सेवाभाव वृत्तीने आजपावेतो वाहन व्यवसाय केला.

No comments:

Post a Comment