कागणी येथील मारुती देसाई यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

18 January 2023

कागणी येथील मारुती देसाई यांचे निधन

 

 मारुती देसाई

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

      शिवाजी चौक, कागणी (ता. चंदगड) येथील मारुती कृष्णा देसाई (वय ४५) यांचे मंगळवारी दि. १७ रोजी  अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे. कागणी येथील रहिवासी व बेळगाव येथील मराठा मंडळ डेंटल कॉलेजचे कर्मचारी परशराम देसाई यांचे ते भाऊ होत.


No comments:

Post a Comment