कुदनूर येथील तुळसाबाई सुतार यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

05 February 2023

कुदनूर येथील तुळसाबाई सुतार यांचे निधन

तुळसाबाई सुतार

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

कुदनूर (ता. चंदगड ) येथील व सध्या राहणार ज्योतिनगर मार्केट यार्ड बेळगाव येथील श्रीमती तुळसाबाई मऱ्याप्पा सुतार यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी आज दि. ५ रोजी दुःखद निधन झाले . त्यांच्या पश्चात तीन मुलगे , चार सुना , नातवंडे , पणतवंडे असा मोठा परिवार आहे . रक्षा विसर्जन सोमवारी सकाळी कंग्राळी येथील स्मशान भूमित आहे.


No comments:

Post a Comment