आजऱ्यात मनसे कार्यालयाचे अमित ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन - चंदगड लाईव्ह न्युज

03 February 2023

आजऱ्यात मनसे कार्यालयाचे अमित ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन


आजरा / सी. एल. वृतसेवा

       आजरा येथील आजरा तालुका मनसे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते झाले. अनिल निऊगरे यांनी मनसे युवा नेते अमित ठाकरे यांचे स्वागत केले.

      यावेळी संपर्क अध्यक्ष जयराय लांडगे, जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, सहकार सेनेचे राज्य उपाध्यक्ष पुंडलिक जाधव, कोल्हापूर शहराचे नगरसेवक राजु दिडले, आजरा तालुका अध्यक्ष अनिल निंऊगरे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष सरीता सावंत, उपाध्यक्ष तेजस्विनी देसाई,  सचिव चंद्रकांत सांबरेकर, विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष, आनंदा घंट्टे, उपतालुका प्रमुख कमलेश येसादे, आजरा तालुक्यातील सर्व पदाधिकारी, शाखाध्यक्ष, मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment