चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
होळी निमित्त ९ मार्च रोजी जेलुगडे (ता. चंदगड) येथे रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धासाठी अनुक्रमे ७००१, ६००१, ५००१, ४००१, ३००१, २००१, १००१ अशी अनुक्रमे बक्षिसे ठेवण्यात आली आहेत तरी हौशी स्पर्धकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment