चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
केरवडे (ता. चंदगड) येथील जेष्ठ नागरिक सौ रुक्मिणी कृष्णा ढोणुक्षे (वय वर्ष ७४) यांचे काल अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा, चार विवाहित मुली, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरूवार दि.९ मार्च रोजी सकाळी आहे.
No comments:
Post a Comment