कोवाड येथील गायत्री व्हन्याळकर यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

04 April 2023

कोवाड येथील गायत्री व्हन्याळकर यांचे निधन

गायत्री व्हन्याळकर 

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

          मूळच्या कोवाड (ता. चंदगड) व सध्या राहणार गोकुळनगर, हिंडलगा (ता. बेळगाव) येथील गायत्री दीपक व्हन्याळकर (वय ३७) यांचे अल्पशा आजाराने सोमवार दि. ३ रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सासू असा परिवार आहे. गुरुवार दि. ६ रोजी सकाळी रक्षा विसर्जन हिंडलगा स्मशानभूमी मध्ये होणार आहे.

No comments:

Post a Comment