तांबुळवाडी येथील पार्वती पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

07 April 2023

तांबुळवाडी येथील पार्वती पाटील यांचे निधन

पार्वती पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           तांबुळवाडी (ता. चंदगड) येथील जेष्ठ नागरिक श्रीमती पार्वती ईश्वर पाटील (वय वर्ष ८६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे, सुना, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे. चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील ज्युनि. कॉलेजचे माजी प्राचार्य आर. आय. पाटील व प्रगतशील शेतकरी प्रकाश ईश्वर पाटील यांच्या त्या मातोश्री होत. रक्षा विसर्जन शनिवार दि. ८ रोजी सकाळी आहे.No comments:

Post a Comment