![]() |
जानकुबाई तुकाराम कांबळे |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
डुक्करवाडी (रामपूर) येथील जेष्ठ नागरिक श्रीमती श्रीमती जानकुबाई तुकाराम कांबळे (वय वर्ष ८३) यांचे काल वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मुंबई येथील गुणवंत कामगार प्रभाकर काबंळे यांच्या त्या मातोश्री होत.
No comments:
Post a Comment