कु. कुणाल सचिन जाधव |
आजरा / सी. एल. वृतसेवा
आजरा शहरातील महाजन गल्ली येथून कु. कुणाल सचिन जाधव या १५ वर्षीय शाळकरी मुलाचे अज्ञातांकडून अपहरण झाले असल्याची फिर्याद सौ. सरिता सचिन जाधव यांनी आजरा पोलिसात दिली आहे.
शनिवार दिनांक १५ रोजी महाजन गल्ली येथे अज्ञात व्यक्तीने कशाची तरी फुस लावून सचिन याचे अपहरण केले असल्याचे सदर फिर्यादीत म्हटले आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment