माडखोलकर महाविद्यालयाचे प्रा. सूर्यकांत गावडे सेट परीक्षा उत्तीर्ण - चंदगड लाईव्ह न्युज

28 June 2023

माडखोलकर महाविद्यालयाचे प्रा. सूर्यकांत गावडे सेट परीक्षा उत्तीर्ण

प्रा. सूर्यकांत शिवाजी गावडे

चंदगड / प्रतिनिधी

   येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागांमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे प्रा. सूर्यकांत शिवाजी गावडे हे सन 2023 मध्ये घेण्यात आलेल्या सेट परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले. त्यांच्या या यशाबद्दल चंदगड तालुक्यामध्ये सर्वत्र त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे. त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील व खेडूत शिक्षण मंडळाचे पदाधिकारी यांचे प्रोत्साहन व महाविद्यालयातील प्राध्यापकांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment