आठवीच्या शिष्वृत्ती परिक्षेत संजय गांधी विद्यालयाचे २७ विद्यार्थ्यी बनले शिष्वृत्तीधारक, ६ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत - चंदगड लाईव्ह न्युज

14 July 2023

आठवीच्या शिष्वृत्ती परिक्षेत संजय गांधी विद्यालयाचे २७ विद्यार्थ्यी बनले शिष्वृत्तीधारक, ६ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत

 

संजय गांधी विद्यालयाचे शिष्यवृत्ती परिक्षेत यशस्वी विद्यार्थ्यी व शिक्षक.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा  

       फेब्रुवारी -२०२३ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत नागनवाडी (ता. चंदगड) येथील संजय गांधी विद्यालयाचे इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवून यशाची परंपरा कायम राखली आहे.

    तालुक्यातून इयत्ता ८ वीचे एकूण ३९ विद्यार्थी शिष्वृत्तीधारक झाले आहेत. त्यातील २७ विद्यार्थी हे संजय गांधी विद्यालयाचे आहेत. राज्य गुणवत्ता यादीत  जिल्ह्यातील २३ पैकी संजय गांधी विद्यालयाच्या ६ विद्यार्थ्यांनी राज्य गुणवंत्ता यादीत येण्याचा मान मिळवला आहे.  इयत्ता ५वीच्या एका विद्यार्थिनीने जिल्हा गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळवला आहे.   

     यशस्वी  विद्यार्थी पुढीलप्रमाणे :

१)चैतन्य विजय ढोणूक्षे   (राज्यात आठवा)

२) मानसी परशराम गुरव  (राज्यात अकरावी) 

३)साईराज सुनील पाटील (राज्यात पंधरावा)

 ४)अभिग्यान सुधीर गिरी (राज्यात एकविसावा)

५) श्रेयश रमेश पाटील(राज्यात एकविसावा)

६) पायल ज्ञानदेव चव्हाण(राज्यात पंचवीसावी)


जिल्हा यादीतील विद्यार्थी

७) लक्ष्मण  विष्णू गावडे  254

 ८) रोहित राजू पाटील  254

९) श्रावणी पाटील 252

1१०) सुमित पुंडलिक कुंभार 248

११) सुशांत नामदेव नार्वेकर 246

१२) दौलत परशराम गोरल 244

१३) तन्मय विजय वाघतकर 240

१४) श्रेया राजू सावंत  236

१५)  माधुरी पाटील 234

१६) चेताली मुकुंद पाटील 230

१७) विनायक नामदेव जावीर 228

१८) विठ्ठल उदय गवस 228

१९) अश्विनी महादेव भोसले 222

२०) प्रणव नामदेव पाटील 218

२१) मुग्धा सदानंद भिसे  214

२२) सई सचिन गडकरी 212

२३) सुजल विठ्ठल पाटील 212

२४) अनुराधा संजय दळवी  212

२५) मानस संजय पाटील 210

२६) कामाक्षी ईश्वर देसाई 210

२७) जनार्धन विजय पाटील 210, तर  इ ५वी ची

मान्यता भागोजी सुतार हिची जिल्हा गुणवत्ता यादीत  निवड झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक एम. आर. भोगूलकर, विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या संस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि सर्व संचालक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment