तेजस शिंदे |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
साहित्य क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच आयोजित "महाराष्ट्र चा फेवरेट कवी " कोण या स्पर्धेत तेजस गोविंद शिंदे रा.शिप्पूर ता.चंदगड या कविला या स्पर्धेतील पुरस्काराचे नामांकन मिळाले आहे. मानांकन यादीत शिंदे याचा ४० वा नंबर आहे.
https://strawpoll.com/eNg69DX5AnA
शिंदे याला पुरस्काराचा मन मिळवून देण्यासाठी चंदगड तालुक्यातील नागरिकांनी वरील लिंक वर जाऊन आपले मत देऊन पसंती दर्शवावी. महाराष्ट्राचा फेवरेट कवी या स्पर्धेमध्ये चंदगड तालुक्यातील एकटाच विद्यार्थी आहे.
No comments:
Post a Comment