दौलत - अथर्व शुगरचे कामगार सुरेश मोरे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

25 July 2023

दौलत - अथर्व शुगरचे कामगार सुरेश मोरे यांचे निधन

सुरेश मोरे

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
      राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील रहिवासी, दौलत- अथर्व साखर कारखाना हलकर्णी चे कर्मचारी सुरेश गणपती मोरे (वय ४६),  यांचे दि. २४/०७/२०२३ रोजी दुपारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आईवडील, भाऊ, विवाहित दोन बहिणी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार दि. २७ रोजी सकाळी ८ वाजता राजगोळी येथे होणार आहे.


No comments:

Post a Comment